1 |
सूचना,
[Date : 07-Dec-2024 / 2:11 PM]
|
|
2 |
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या परीक्षेचे हॉल तिकीट महाविद्यालयात उपलब्ध झाले असून आपण आपले हॉल तिकीट महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन घेऊन जावे तत्पूर्वी आपण स्कॉलरशिप फॉर्म भरला नसेल तर महाविद्यालयाचा प्रवेश शुल्क तसेच परीक्षा शुल्क महाविद्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. आपल्या महाविद्यालयासंबंधीत जो क्लिअरन्स बाकी असेल तो आपण पूर्ण करून आपले हॉल तिकीट प्राचार्य यांच्या परवानगी नुसार घेऊन जावे.
आदेशानुसार
[Date : 28-Nov-2024 / 10:05 AM]
|
|
3 |
महत्वाची सूचना
विषय :- माजी विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याबाबत (ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सुरु होणार आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी)
सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, ज्या माजी विद्यार्थ्यांची परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सुरु होणार आहे फक्त त्याच माजी विद्यार्थ्यांसाठी एक अंतिम संधी म्हणून परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन पोर्टल वर भरण्यासाठी पोर्टल दिनांक 18/10/2024 ते 20/10/2024 पर्यंत सुरु राहील तरी न चुकता परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन पोर्टल वर भरावे तसेच महाविद्यालयांनी सदर विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र दिलेल्या वेळेतच verified करावे ही विनंती.
टिप : सदर विद्यार्थ्यांना मूळ परीक्षा शुल्कासह विलंब शुल्क 50 रुपये प्रति दिवस याप्रमाणे 01/10/2024 या तारखेपासून लागेल याची विद्यार्थ्यांनी/महाविद्यालयांनी नोंद घ्यावी.
[Date : 18-Oct-2024 / 1:45 PM]
|
|
4 |
सूचना,
सर्व अभ्यासक्रमाच्या (BASW,BAJMC,MAJMC, 1 To 6 Sem ) विद्यार्थ्यांना सूचित करणात येते किं Back Log पेपर चे हॉल तिकीट (सेम १ ते ६ ) महाविद्यालायामध्ये आले आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट घेऊन जावे.
[Date : 18-Oct-2024 / 12:52 PM]
|
|
5 |
"हितगुज"
'विद्यार्थी व पालकांशी'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क अकोला येथील बुद्ध धम्म संस्कार सभागृह, प्रबोधन भवन येथे मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थी व पालकांसोबत हितगुज साधल्या जात आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये पत्रकारिता, जनसंपर्क व समाजकार्य क्षेत्रातील संधी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. मुकुंद भारसाकळे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असून व नवनियुक्त मा. प्राचार्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. तरी समस्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे ही विनंती.
कार्यक्रमाची वेळ: सकाळी ११.०० वाजता.
-विनित -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम
अँड सोशल वर्क अकोला
[Date : 24-Aug-2024 / 4:22 PM]
|
|
6 |
सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे दिनांक ०१/०५/२०२४ वार बुधवार रोजी आपल्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजता महाविद्यालयामध्ये हजार रहावे.
[Date : 29-Apr-2024 / 11:05 PM]
|
|
7 |
COLLEGE CHANGE NAME & CHANGE ADDRESS
[Date : 25-Apr-2024 / 6:11 PM]
|
|
8 |
BACHELOR OF ARTS JOURNALISM & MASS COMMUNICATION (First Semester ( Sem - 1)) Regular - Result Declared : 19/03/2024
[Date : 21-Mar-2024 / 11:34 AM]
|
|
9 |
सूचना :
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते बी ए एस डब्ल्यू, बी ए जे एम सी व एम ए जे एम सी या सर्व अभ्यासक्रमाचे सर्व सत्रातील बॅक व रेगुलर चे दिनांक 18/ 3/ 2024 ते 27/ 3 /2024 पर्यंत परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरणे चालू झाले आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
आदेशान्वये......
[Date : 18-Mar-2024 / 6:03 PM]
|
|
10 |
Result- BACHELOR OF ARTS IN SOCIAL WORK (First Semester ( Sem - 1)) Regular - Result Declared : 11/03/2024
[Date : 12-Mar-2024 / 12:06 PM]
|
|
11 |
सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता जाहिरात.
[Date : 12-Mar-2024 / 6:01 PM]
|
|
12 |
शिक्षकेत्तर कर्मचारी जाहिरात भरती.
[Date : 12-Mar-2024 / 5:57 PM]
|
|
13 |
आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
[Date : 24-Feb-2024 / 4:47 PM]
|
|
14 |
आज दिनांक ५/०२/२०२४ मा. प्राचार्य दिलीप काळे सर याची पॉलिटिकल ट्रेनींग इन्स्टिटूट च्या मानद समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.
[Date : 05-Feb-2024 / 5:56 PM]
|
|
15 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क च्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,आपल्या महाविद्यालयामध्ये दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी २०२४ व २७ जानेवारी २०२४ या दिवशी केले आहे . तरी सर्व विध्यार्थ्यानी याची नोंद घ्यावी व नियमित महाविद्यालयांमध्ये हजर राहावे.
विविध स्पर्धा
१) समुह नृत्य स्पर्धा
२)नाटक
३) वादविवाद स्पर्धा
४) एकल नृत्य स्पर्धा
५) गीत गायन स्पर्धा (कराओ के).
तरीही सर्व विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयांमध्ये हजर राहणे अनिवार्य आहे.
आदेशानुसार
[Date : 23-Jan-2024 / 1:36 PM]
|
|
16 |
सूचना:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिजम अँड सोशल वर्क च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 12 जानेवारी ठीक सकाळी १० वाजून 30 मिनिटांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी न चुकता महाविद्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.
दिनांक:-१२/०१/२०२४
वेळ:-११.३०
ठिकाण:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिजम अँड सोशल वर्क खडकी अकोला.
आदेशानुसार
[Date : 12-Jan-2024 / 5:55 PM]
|
|
17 |
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती , त्यानिमित्त स्त्रीमुक्ती दिन व बालिका दिन.
[Date : 03-Jan-2024 / 10:50 AM]
|
|
18 |
SANT GADAGE BABA AMRAVATI UNIVERSITY, NOTIFICATOIN CHANGE IN THE NAME OF COLLEGE
[Date : 24-Dec-2023 / 11:57 AM]
|
|
19 |
सूचना महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे सुरू झाले आहेत . सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत व महाविद्यालयात अर्जाची प्रिंट आऊट व आवश्यक प्रमाणपत्र सादर करावे.
[Date : 09-Dec-2023 / 12:33 PM]
|
|